पेंटिंग : एस एच रज़ा |
जब बारिश में शहर झील बन जाता है
तो इस विपदा में भी
तुम्हारी आंखें याद आती हैं
आते जाते देखता हूं
तो तुम्हारी आंखें
झील सी नज़र आती हैं
तो क्या मैं बारिश बन जाता हूं
मेरी बारिश से
तुम्हारी आंखें झील
बारिश जब ज़्यादा हो जाती है
तो शहर में बाढ़ आ जाती है
आबादी बाढ़ में डूब जाती है
तो क्या मैं ज़्यादा बरसने लगा हूं
तुम डूब गई हो
प्यार की बाढ़ में
शहरों का तो बिगड़ गया है
प्यार में भी पर्यावरण संतुलन बिगड़ता है क्या
बिगड़ता है तो और बिगड़ जाने दो
[ 2 दिसंबर , 2015 ]
इस कविता का मराठी अनुवाद
🌹माझ्या वर्षावाने
तुझे डोळे जलाशय🌹
तुझे डोळे जलाशय🌹
पावसाळ्यात जेव्हा तुझ्या शहरात तलाव बनतो
त्या आपत्त्तीत देखील मला
तुझ्या डोळ्यांचे स्मरण होते.
त्या आपत्त्तीत देखील मला
तुझ्या डोळ्यांचे स्मरण होते.
येता जाता पाहतो
तर तुझे डोळे
डोहासम भासतात.
तर तुझे डोळे
डोहासम भासतात.
तर काय मी पाऊस बनतो
माझ्या वर्षावाने
तुझे डोळे जलाशय.
माझ्या वर्षावाने
तुझे डोळे जलाशय.
पाऊस जेव्हा जास्त होतो
तर शहरात पुर येतो.
लोकसंख्या पुरात वाहून जाते.
तर शहरात पुर येतो.
लोकसंख्या पुरात वाहून जाते.
तर काय मी जास्त बरसतो आहे,
तू वाहून जात आहेस
प्रेम पुरात
तू वाहून जात आहेस
प्रेम पुरात
शहरांचे तर पर्यावरण
बिघडले आहे
प्रेमात देखील पर्यावरण संतुलन बिघडते की काय
बिघडत असेल तर
अजून बिघडू द्या!
बिघडले आहे
प्रेमात देखील पर्यावरण संतुलन बिघडते की काय
बिघडत असेल तर
अजून बिघडू द्या!
अनुवाद : प्रिया जलतारे
No comments:
Post a Comment