गमले के बोनसाई भी
अपने को जब सचमुच का बरगद समझ कर
बोलने लगते हैं तो कितने हास्यास्पद हो जाते हैं ,
कितने तो बौने दीखते हैं ,
वह बरगद होने के गुरुर में समझ नहीं पाते ।
समझ नहीं पाते कि
आफ्टरआल वह बोनसाई हैं , बोनसाई ही रहेंगे ।
इस कविता का मराठी अनुवाद
🌹बोन्साय वटवृक्ष🌹
कुंडीतले बोन्सायही
स्वत:ला जेव्हा खरेखुरे वटवृक्ष समजून
बोलायला लागतात
तेव्हा किती
हास्यास्पद वाटतात
कुंडीतले बोन्सायही
स्वत:ला जेव्हा खरेखुरे वटवृक्ष समजून
बोलायला लागतात
तेव्हा किती
हास्यास्पद वाटतात
किती तर
खुजे दिसतात
वटवृक्ष असण्याच्या कैफात
ते समजूच नाही शकत
समजूच नाही शकत की
आफ्टर ऑल ते आहेत बोन्साय,
बोन्सायच राहणार !
खुजे दिसतात
वटवृक्ष असण्याच्या कैफात
ते समजूच नाही शकत
समजूच नाही शकत की
आफ्टर ऑल ते आहेत बोन्साय,
बोन्सायच राहणार !
अनुवादक ; प्रिया जलतारे
No comments:
Post a Comment