Wednesday 17 February 2016

मन यायावर है ठहरता ही नहीं पारे की तरह फिसलता बहुत है

फ़ोटो : निखिलेश त्रिवेदी

ग़ज़ल

तुम ने मुझे बिगाड़ दिया बहुत है आती तुम्हारी याद अब बहुत है
मन यायावर है ठहरता ही नहीं पारे की तरह फिसलता बहुत है

गौरैया की तरह फुदकती आ जाओ मन की गिलहरी पेड़ पर है
प्रेम के इस वन में वासंती हवाएं हैं जहां एक हाथी घूमता बहुत है

तुम हो तो वसंत है फागुन और सावन है वरना इन के क्या मायने
तुम्हीं से वसंत महकता है बहकता फागुन बरसता सावन बहुत है

सहजन के पेड़ों पर फूल आए हैं कटहल पर छोटे-छोटे फल हैं
प्यार जैसे कोई बहती हुई हवा है सुगंध भर कर बहती बहुत है
 
हमारी दोस्त हो तुम दुश्मन भी तुम्हीं हमारी ज़िंदगी और मौत भी 
इतना यकीन इतना भरोसा इतना इत्मीनान जीने के लिए बहुत है 

ज़िद के आगे तुम्हारी हम हार-हार जाते हैं मनाना बहुत मुश्किल
तुम्हारा मूड है कि कोई मौसम है बात बेबात बदलता अब बहुत है

अम्मा और तुम्हारे बीच में कोई फर्क है ही नहीं हम  करें भी क्या
विदा होते समय तुम भी रुलाती हो बहुत वह भी रुलाती बहुत है


[ 18 फ़रवरी , 2016 ]

इस ग़ज़ल का मराठी अनुवाद 


बिघडवले मला तू खूप आहेयेतेतुझे स्मरण आता खूप आहे.
मन भटके, लहरी नाही त्याचा कुठे ठावअस्थिर जसे पार्याने घरंगळत जावे. चिमुरड्या चिमणी तू बागडत यावे मन चपळ खारोटी वृक्षावर धावे,
प्रेम वनात ह्या आहे वासंती हवा,
जिथे एक गजराज फिरत खूप आहे.
तू आहे तर वसंत आहे ,फाल्गुन आणि श्रावण आहे,
न पेक्षा त्यांना अर्थ च काय आहे?
तुझ्याच मुळे सुगंधीवसंत, नशिला फाल्गुन ,
खूप बरसणारा श्रावण आहे.
शेवग्याच्या झाडांवर फुले फुलले आहे,
फणसांनी छोटे छोटे फळ धरले आहे,
प्रेम जसे वाहती झुळूक आहे,
सुगंध भरुन वाहते खूप आहे.
सखी आहेस तू माझी ,वैरी ही तूच आहे,
एवढा विश्वास, एवढा भरवसा,एवढे समाधान जगण्यासाठी खुप आहे.
हट्टापुढे तुझ्या मी नमत नमतजातो,
मनवणे तुला खूप कठीण,
तुझा मूड आहे की कुठला मौसम ,
प्रत्येक वाक्याने बदलतो खूप आहे.
आईत अन् तुझ्यात काही फरकच नाही,
करू तरी काय मी?
रवाना होताना तू पण रडवते खूप,
ती देखील रडवत खूप असते.

अनुवाद : प्रिया जलतारे

No comments:

Post a Comment